दिव्यांग मुलीच्या मृत्यूनंतर प्रहार संघटना आक्रमक; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या अल्पवयीन मुलीचा उपोषणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती, बारा वर्षे दिव्यांग वैष्णवी रामचंद्र कुरळे दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषण करताना मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली होती, प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला गेला आंदोलन केले, यावेळी पीडित मुलीला न्याय देण्याची मागणी प्रहार संघटनेने करण्यात आली.


अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी मृत्यू झालेल्या मुलींची मुलीच्या घरी जाऊन सांत्वन केले, यावेळी संजीव जाधव यांनी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेकडे देण्यात आल्याची माहिती दिली, व या अनुषंगाने या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा चौकशी करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे व जोशी वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार आहेत सदर पीडित वैष्णवी कुरळे राजीव गांधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रस्ताव सादर केला जाणार आहे अशी माहिती जाधव यांनी दिली, या आश्वासनानंतर प्रहार संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळीदिव्यांग मुलीच्या मृत्यूनंतर प्रहार संघटना आक्रमक; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळी अमर पाटील, रामचंद्र कुरुळे, संभाजी बापुराव कोंढारे , नंदकुमार गिरामकर, स्वप्निल कोंढारे, संभाजी कोंढारे, ज्ञानेश्वर बळी,  तुषार कोंढारे, राहुल कोंढारे, शिवराज धोत्रे, सुधीर सवणे,
दिनेश काटकर, बालाजी डोईफोडे व उमेश नेवाळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments