संजय राऊत अखेर ईडीच्याच्या ताब्यात; शिवसैनिक आक्रमकशिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले. आज रविवार रोजी सकाळपासून त्यांच्या घरी ईडीची सुमारे ९ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी सुरू होती. या अगोदरही संजय राऊत यांची चौकशी झाली होती. आज अखेर, ईडीने त्यांना त्याब्यात घेतले आहे. 

सकाळपासून त्यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. आज सकाळपासून संजय राऊत  यांची चौकशी सुरू होती. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात राऊत यांच्या भांडूप येथील घरी ही चौकशी सुरू होती. ईडीने यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते. त्यामध्ये एकवेळा राऊत यांची चौकशीही झाली होती. ईडीची कारवाई सुरु असतानाच संजय राऊत यांनी लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.

Post a Comment

0 Comments