मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजीतसिंह डीसले गुरुजी यांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या डीसले गुरुजींनी कंटाळून आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
वादात सापडलेल्या डिसले गुरुजी यांनी आज 16 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिसले गुरुजी बाबत प्रशासनाला सूचना दिले आहेत आंतरराष्ट्रीय आव्हाड मिळवलेल्या शिक्षकांबद्दल कुठल्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ नये त्यांना हा त्रास होऊ नये याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
सरकारी पद्धतीने आवश्यक तेथे परवानगी न घेता दिसले गुरुजी यांनी कामकाज केले अधिकार नसतानाही पासवर्ड वापरून वेतन काढले हाजरीपत्रक नसणे प्रतिनिधीच्या कालावधीत उपस्थित करता येणे असे ठपका ठेवून जिल्हा परिषदेने चौकशी समितीद्वारे त्यांच्यावर ठपका ठेवला होता, मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
0 Comments