पंढरपूरमध्ये सोलापूर पोलीस दलाचे उत्कृष्ट नियोजन



सोलापूर:

गेल्या दोन वर्षांत कोविडच्या महामारीमुळे लाडक्या विठुमाऊलीचं भक्तांना दर्शन घेता आलं नाही. त्यामुळं यंदा पंढरपूरमध्ये लाखो विठ्ठलभक्तांची गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी आषाढी यात्रेचं उत्कृष्ट नियोजन केलंय.
विठ्ठल भक्तांची कोणती वाहनं कुठं लावण्यात येणार, भक्तांच्या गर्दीचं काय आणि कसं नियोजन असणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये होणारी विठ्ठल भक्तांची गर्दी लक्षात घेऊन एसपी सातपुते यांनी केलेल्या सुंदर नियोजना सोबतच भक्तांनी कोविडच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही एसपी सातपुते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments