अमृता खानविलकर यांचा साडीतील ग्लॅमरस अंदाजअमृताला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. 

गोलमाल या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. 

तर 'मुंबई साल्सा' या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 

आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

अमृता जितकी साडीत सुंदर दिसते तितकाच तिचा ग्लॅमरस अंदाजही तिच्या चाहत्यांना भावतो. 

Post a Comment

0 Comments