ब्रेकिंग – फडणवीस सरकारच्या बाहेरbreaking news – देवेंद्र फडणवीस नव्याने स्थापन होणाऱ्या ‘शिंदे सरकार’ मध्ये प्रत्यक्ष मंत्रीमंडळात सामील होणार नाहीत. शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र शिंदे यांच्या सरकारमध्ये फडणवीस मंत्री म्हणून शपथ घेणार नाहीत. पण ते सरकारला पूर्ण मदत करणार आहेत. दरम्यान या सरकारमध्ये मंत्री म्हणून कुणाला संधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments