बार्शी- येळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री सोपल यांच्या गटाचे उमेदवार 12 जागेवर विजय झाले. मतमोजणीनंतर गावात जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकीत माजी मंञी दिलीप सोपल बिनविरोध निवडून आले होते.
येळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत 13 पैकी 13 शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार दणदणीत मतांनी विजय झाले.
विजयी उमेदवार दिलीप सोपल , राजाभाऊ काळदाते. पोपट काळदाते, गणेश काळदाते, प्रकाश काळदाते ,मोहन पवार, रामचंद्र पाटील,अंकुश गलांडे. दिलीप कदम, भानुदास बोधले, आशा कृष्णा काळदाते ज्ञानदेव तुपेरे ,आशा राजेंद्र गलांडे ,आशाबाई कृष्णा काळदाते .
0 Comments