एमआयडीसी पोलीस ठाणे हददीमध्ये घरफोडी व मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलीसांकडुन अटक करुन एकुण ७.५८,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे व मोबाईल चोरीचे प्रमाण वाटले असल्याने पोलीस आयुक्त सो सोलापुर शहर , पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापुर शहर सहाय्यक पोलीस आयुका विभाग - ४ सोलापुर शहर यानी गेलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे दरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापुर शहर यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख राहा. पोलीस निरीक्षक रोहित चौधरी याना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे जमीर रशिद शेख वय २२ वर्ष रा. ३०२ नवीन गोदुताई विडी घरकुल सोलापुर २) आनंद कृष्णहरी कोडम वय ४२ वर्ष रा आर्दश नगर सोलापुर 3) अक्षय अंबादास सामलेटी वय २३ वर्ष नविन गोदुगाई विडी घरकुल सोलापुर तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक हे गुन्हयातील चोरी केलेला
मुद्देमाल विकी करण्यासाठी सोलापूर शहर हदीत येणार आहेत.त्यावरुन सपोनि/चौधरी व पथकातील पोलीस
अमलदार यांनी परकुल पोलीस चौकी हदीत सापळा लावून सदर आरोपीत यांना ताब्यात घेवुन पोलीरा दाणे अभिलेख पडताळणी केली असता एमआयडीसी पोलीस ठाणेकडील गुरन १) २०२/२०२२ भादवि कलम ४० २१ २२०/२०२२ भादवि कलम ३८० ३) ८०/२०२२ भादवि कलम ४५४.३८०४) ७३४/२०२१ भादवि कलम ४१४.३८०५) ४२०२०२१ भादवि कलम ३०९ असे एकुण पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्यामध्ये एकुण १३
तोळे सोने किमंत ५,२०,०००/- रुपये , ०१ मोटारसायकल किमंत ३०,०००/- रुपये ,१० मोबाईल किमंत १.०५,०००/- रुपये व रोख रक्कम १,००,०००/- रुपये असा एकुण ७,५८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केलेला आहे. तसेच जेलरोड पोलीस ठाणेकडील गुरन ११४/२०२२ भादवि कलम ४५७.३८०.५११
प्रमाणे दाखल जिल्हा मध्यवर्ती बैंक अशोक धौक येथील बँक फोडल्याचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर कामगिरी हि खालील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी केलेली आहे. मा.पोलीस आयुक्त श्री हरिश बैजल सो, मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ श्रीमती डॉ.वैशाली कडुकर सो , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ डॉ.संतोष गायकवाड सो, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजन माने,तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर, एमआयडीसी
पोलीस ठागेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक रोहित चौधरी .पोहेकॉ/१२७ राकेश पाटील, पोन/२७५ चेतन रुपनर , पोना/२७३ मंगेश गायकवाड , पोना/१३८६ भारत गायकवाड पोना/१२६८ अय्याज बागलकोटे,पोकॉ/१७२५ सुभाष मुंढे, पोका/१४८३ काशीनाथ वाघे . पोका ४३२ अभुमान
दुधाळ , पोका/१५८७ शंकर याळगी , पोकॉ/१६६४ अमोल यादव..पोकॉ/४७ किशोर हनगुंटी, पोकों/६५५ इकरार जमादार यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.
0 Comments