सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा


महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं देखील नुकताच इन्स्टावर दिलखेचक अदा आहे.

सोनाली कुलकर्णीनं तिच्या इन्स्टा फॅमेलिसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

सोनालीनं सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरील सक्रीय मेंबर आहे.

याशिवाय सोनाली कुलकर्णीचे फोटोशूट देखील चर्चेत असतात.

Post a Comment

0 Comments