माढा! ऑर्केस्ट्रा बघायला गेलेल्या तरुणाची मोटर सायकल चोरीला


माढा तालुक्यातील अंबाड येथील यात्रेत आर्केस्ट्रा बघायला गेलेल्या तरूणाची मोटार सायकल चोरीस गेली, हा प्रकार ९ एप्रिलला सायंकाळी १०ते१२,३०या वेळेत घडला या बाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळनेर येथील गणेश हंबीरराव लोंढे वय २२ हा आर्केस्ट्रा पाहण्यासाठी मोटार सायकल घेऊन गेला होता.

तिथे त्यानी कार्यक्रमाचे बाहेर लाॅक करून गाडि लावून कार्यक्रम बघायला बसला कार्यक्रम सुटून बाहेर आल्यानंतर त्याला गाडि दिसली नाहि त्याने इतरहि ठिकाणी गाडिचा शोध घेतला पंरूतु गाडि दिसली नाहि.

या गाडिचा क्रंमाक एम,एच ४५ झेड ३१८८ सी बी शाईन होंढा या कंपनीची असून तिचा कलर ब्लॅक आहे. या बाबत हंबीरराव त्रिंबक लोंढे वय ५६ रा, पिंपळनेर यानी कुर्डूवाडी पोलीसात तक्रार दिली आहे कुर्डूवाडी पोलीसात अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास धनाजी माळी हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments