भारतातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्यानं आपल्या सौंदर्यानं संपूर्ण जगाला वेड लावलं आहे सध्या ती पडद्यावर जास्त झळकत नसली, तरीदेखील तिच्या चाहत्यांन मध्ये काही कमी नाहीये. तिनं 2007 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या सोबत लग्नगाठ बांधली.
ऐश्वर्या नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळं चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. मात्र नुकतीच एका फोटोमुळं ती चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये चक्क तिनं अजय देवगनला किस केल्याच दिसत आहे. त्यामुळं सगळ्यानं आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ऐश्वर्या आणि अजय एकमेकांना किस करताना पाहून सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.
अनेक नेटकऱ्यांना ती असा का वागली? असा प्रश्न पडला आहे. मात्र खर पाहताच या फोटोत ते जरी एकमेकांना किस करताना दिसत असले, तरीदेखील त्यांनी एकमेकांची किस घेतली नाही.
ते दोघेही गळाभेट घेत असताना, वेगळ्या अॅग्लनं हा फोटो काढला आहे.त्यामुळं ते दोघं किस घेत असल्यासारख वाटत आहे.दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी ट्रेंड होत असतात. मात्र सगळ्याच खऱ्या असतील असं नाही.
0 Comments