रशिया-युक्रेन वाद दिवसागणिक चिघळत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थजगतात वेगवान घडामोडी घडत आहे. भारतीय सोने बाजारावर थेट परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या भावात घौडदोड दिसून येत आहे. देशातील प्रमुख सोने बाजारपेठेत सोन्याचा भाव उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. आज महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारपेठेत सोन्याला प्रति तोळा 54 हजार रुपये भाव मिळाला. चांदीच्या भावानं 72 हजारांचा टप्पा गाठला आहे.
मुंबई- 54330
पुणे-54360
नाशिक-54360
नागपूर-54380
0 Comments