प्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून चाहते घायाळ



मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. 

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असून प्रिया सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. नुकतंच प्रियाने नवं फोटोशुट केले आहे. या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. दरम्यान, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.

Post a Comment

0 Comments