‘जेवणापेक्षा Sex आवश्यक’; समंथाचे खळबळ वक्तव्य


अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही अतिशय लोकप्रिय असून सध्या चांगलीच चर्चेत असेलली पहायला मिळत आहे. समंथा रूथ प्रभू ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते.

‘जेवणापेक्षा Sex आवश्यक’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या समंथा चर्चेत आहे. Rapid Fire मध्ये समंथाला विचारलं गेलं Food आणि Sex पैकी काय निवडशील तर, तिनं Sex हा पर्याय निवडला. एखाद्या दिवशी उपाशी राहणं शक्य आहे, पण सेक्सशिवाय राहणं शक्य नाही, असं ती म्हणाली.

Divorce नंतर झालेल्या आरोपांनासुद्धा तिनं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. अफेर आणि मूल न होऊ देण्याबाबत झालेले आरोप तिनं फेटाळून लावले होते. लग्नानंतर Bold Dresses घातल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतोय.

दरम्यान, टीका आणि Pregenancy संबंधी प्रश्नांना समंथानं जोरदार उत्तर दिली. ‘मी 2017पासूनच प्रेग्नंट आहे पण बाळाला बाहेरच यायचं नाहीये, असं वक्तव्यही समंथानं केलं होतं. कास्टींग काऊच सर्वत्र आहे पण आपल्याला अनुभव आला नसल्याचं समंथा म्हणाली.

Post a Comment

0 Comments