प्रेमभांगच्या रागातून एक २४ वर्षीय तरुणीला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणी स्वतःचा बचाव करताना तिचा संपर्क आरोपीशी झाला.त्यात आरोपीचा मृत्यु झाला असून तरुणी ८० टक्के भाजली आहे.
आरोपी विजय खांबे याच्याशी पीडित तरुणीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र ,खांबे सदर तरुणीवर प्रेम करत असून खांबेने तरुणीला याबाबत विचारणा ही केली होती. मात्र घरच्यांनी विरोध केल्याने पीडित तरुणीने नकार दिला. तेव्हापासून खांबे तरुणीला त्रास देऊ लागला. खांबेच्या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
0 Comments