वडाळ्याच्या माळरानावर स्ट्रॉबेरी!


सोलापूर/प्रतिनिधी:

लोकमंगल कॉलेज, वडाळा इथल्या माळरान जमिनीवर बहरलेले हे स्ट्रॉबेरीचे पीक. थंड हवामान आणि ठराविक प्रतीच्या जमिनीत उत्पादन होणारी स्ट्रॉबेरी सोलापूर सारख्या कमी पाऊस आणि दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या भूमीवर ही यशस्वीपणे पिकवण्यात आली आहे. 

आगामी काळात येथील शेतकऱ्यांसाठी हा निश्चितच एक उत्तम उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणून निवडता येईल ही आशा वाटते. लोकमंगल उद्योग समूहाचे मनीष देशमुख आणि सहकाऱ्यांनी स्ट्रॉबेरी फार्मला भेट देऊन पाहणी केली. 

Post a Comment

0 Comments