कॅन्सर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला दिला कोरोना डोस



बार्शी /प्रतिनिधी:

 बार्शी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल मधील कर्मचारी नितीन मांजरे यांनी कोरोनाची लस घेतली.

 त्यांच्यासह इतरही फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. सुरुवातीला वैद्यकीय स्टाफ, कर्मचारी यांना ही लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात बार्शीत १०० जणांना कोरोनाची कोविशील्ड ही लस देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments