रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिंकूला सहसा आर्ची नावानेच जास्त संबोधल्या जातं, त्याच कारणही तितकच विशेष आहे.
हे आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सैराट या नागराज मंजुळे यांच्या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक दैदीप्यमान असा साजेसा तुरा रोवला.
या सिनेमातले सर्वच कलाकारांना अगदी भरभरून प्रेम आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. आता या सिनेमातलं पात्र आर्ची अर्थात रिंकू राजगुरू.
तिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक जबरदस्त भन्नाट स्टायलिश लुकमधला व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद येत आहे.
इतर अनेक इन्स्टाग्राम पेजेपसवरूनही हा व्हिडीओ शेअर होताना पहायला मिळतो आहे. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते, हे वारंवार पहायला मिळतं. तिने शेअर केलेला स्टायलिश लुक मात्र चाहत्यांच्या मनात घर करून जातो आहे.
0 Comments