महाराष्ट्रात’शक्ती’कायदा मंजूर ; बलात्काऱ्यांना होणार फाशी



राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिलांना आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच आता राज्याच्या अधिवेशनात याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

(Advertise)

महाविकास आघाडी सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार असून महिला व बालकाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे सरकार आहे, असे प्रतिपादन यशोमती ठाकूर यांनी केले.

Post a Comment

0 Comments