मुंबईत राहण्यासाठी केवळ "त्यांच्या" परवानगीची गरज - कंगणा राणावत


कंगना राणावतने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी कंणा हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात दिसली. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे.

 मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, 
तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटतं, असं कंगणाला विचारण्यात आलं. मात्र कंगणा राणावतने त्यावर बोलायचं टाळलं.

मी कोणाकडे परवानगी मागणार नाही असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. मुंबईला POK म्हटल्याने कंगणा राणावत प्रचंड चर्चेत आली होती. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला फटकारलं होतं.

Post a Comment

0 Comments