"आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू" नाव न घेता आदित्य ठाकरेवर नितेश राणे यांची जहरी टीका


वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. जे आहे ते वीजबिल भरावे, यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.
(Advertise)

भाजप आमदार नितेश राणे यांनीही आघाडी सरकार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
(Advertise)

सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, सगळीकडे अंधारच अंधार झाला की Penguin Gang ची पार्टी सुरू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments