आजपासून भारत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार!


तब्बल ८ महिन्यांनंतर भारतीय टीम प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. 

आजपासून (दि.२७) तीन सामन्यांची वन डे मालिका सुरू होणार आहे. यानंतर भारत कसोटी आणि टी-२० मालिका देखील खेळणार आहे.  

असे आहे संपूर्ण वेळापत्रक :

२७ नोव्हेंबर - पहिला सामना : सकाळी ९.१० वाजेपासून (सिडनी)

२९ नोव्हेंबर - दुसरा सामना : सकाळी ९.१० वाजेपासून (सिडनी)

२ डिसेंबर - तिसरा सामना : सकाळी ९.१० वाजेपासून (कॅनबेरा)

Post a Comment

0 Comments