राज्यात गेल्या २४ तासांत एवढ्या कोरोना बाधित रुग्णांची भर

 
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट दिसून येत आहे.काल दिवसभरात राज्यात ५ हजार ५४४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

(Advertise)

त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे.तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

(Advertise)

राज्यात काल ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. 
(Advertise)

आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी एकूण १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण बरे झालेले आहेत.याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Post a Comment

0 Comments