करमाळा/प्रतिनिधी:
श्री.कमलाभवानी शुगर प्रा.लि.पांडे या साखर कारखाण्याच्या पहिल्या ५ साखर पोती पुजन करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन मा.कन्हैयालाल देवी(भई)यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कारखाण्याचे चेअरमन तथा माढा पंचायत समिती सभापती मा.विक्रमसिंह(दादा)शिंदे,युवक नेते सुनील(बापु)सावंत,पंचायत समिती सदस्य दत्ताभाऊ जाधव,कारखाण्याचे एम.डी.डांगे साहेब, ता.वाचनालय समितीचे अध्यक्ष सुजित(तात्या)बागल,युवा नेते आशपाक(भाई)जमादार, नाशीर कबीर व कारखाण्याचे अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
0 Comments