सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस


अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहे.

सईने नुकतेच फोटोशूट केले असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये सईने ऑलिव्ह कलरचे वनपीस आणि त्यावर त्याच रंगामध्ये चेक्सचे ब्लेझर परिधान केले आहे.
या आउटफिटवर सईने हाय बन बांधले आहे आणि त्यावर मोठे कानातले घातले आहे. त्यामुळे तिचा लूक कम्पलीट झाला आहे.

सई नव्या फोटोशूटमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे.
सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा होतेय.


सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.
 


Post a Comment

0 Comments