शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळातर्फे प्रभागांमध्ये कोरोना प्रतिबन्धक काढ़ा वाटप....


राकेश करमळकर/आजरा;

आजरा शहरात कोरोनाचां प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शिवाजी नगर नवरात्र उत्सव मंडल च्या वतीने सम्पूर्ण शिवाजी नगर परिसर मधे पूजनीय काडसीधेश्वर महाराज यानी बनविलेल्या कोरोना प्रतिबन्धक काढ़ा युक्त पाण्याच्या १२००  बॉटल चे वितरण केले.नागरिकांची प्रतिकार शक्ति वाढावी, म्हणून घर टु घर प्रत्येक व्यक्ति पर्यन्त वितरित करण्यात आला. 

आजरा तहसिलदार  विकास अहीर व गटविकास अधिकारी वाघ साहेब नगरपंचायत मुख्याधिकारी अजिंक्य पाटील साहेब  करविभाग प्रमुख मुळीक साहेब, छ.शिवाजी महाराज नगर नवरात्र मंडल अध्यक्ष नाथ देसाई, तानाजी सुतार, अशोक शिर्के, राजेंद्र चन्दनवाले, उदय चव्हाण, दीपक बल्लाळ,विशाल सुतार रणजीत सूर्यवंशी अवधूत मोरजकर अनिकेत वालके, अमित शिर्के, आकाश सुतार, अक्षय सुतार,  विनायक सुतार, विनायक चन्दनवाले, किशोर मोहिते, अमर मोहिते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पपु कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments