धोंडुबाई भजनावळे यांचे दुःखद निधनसमाजातील थोरा मोठ्याशी मिळून मिसळून राहणाऱ्या,सातत्याने शाबासकीची थाप टाकणारे आणि समाजातील एक मार्गदर्शक काम करणाऱ्या धोंडुबाई भजनावळे  दुःखद निधन झाले. त्याचे मूळगाव कडलास  होते,यांचे मिरज येथे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. 

त्या रमाकांत भजनावळे व शशिकांत भजनावळे यांच्या मातोश्री होत्या, त्याच्या पाठीमागे दोन मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments