'हा' क्रिकेटपटू होऊ शकतो विराट कोहलीनंतर भारताचा कर्णधार


भारताचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. पण येत्या काळात क्रिकेटचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विराट कोहलीऐवजी भारताचे कर्णधारपद या युवा क्रिकेटपटूला दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सध्या सुरु आहे.

गेल्या काही मालिकांमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधारपदचे जास्त दडपण आता कोहलीवर येत असल्याचे काही जणांना वाटत आहे. कारण त्याला काही मालिकांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता भारताच्या नवीन कर्णधारासाठी चाचपणी सुरु झाली आहे, असे म्हटले जात आहे.
_________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________
आकाश पुढे म्हणाला की, " प्रत्येक कर्णधाराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, त्याला संघाचे नेतृत्व कोणाला तरी सोपवावे लागते. महेंद्रसिंग धोनीने कोहलीकडे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे विराटलाही आपल्या कर्णधारपदाचा भार कोणाला तरी नक्कीच द्यावा लागेल. जर कोहली असे करेल तेव्हा यादीमध्ये सर्वात पहिले नाव हे लोकेश राहुलचे असेल. यंदाच्या आयपीएलमध्येच तो एक कर्णधार म्हणून कसा आहे, हे आपल्याला समजू शकेल."

Post a Comment

0 Comments