करमाळयात उडदाला मिळाला ८४०१ रुपये विक्रमी भाव; शेतकऱ्यांनी केला जल्लोष


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा  क्रषी  उत्पन्न बाजार समिती मधे आज उडीदाचा  दर शेतकर्याला  राज्यात  विक्रमी  ८४०१ रूपयांचा दर मिळाला त्यामुळे करमाळा  मार्केट  यार्डात शेतकर्यांचा  जल्लोष व्यक्त केला.

यार्डात  यावेळी बाजार समिती सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, संचालक मयूर दोशी, आनंदकुमार  ढेरे, खरेदीदार  कन्हैयालाल देवी, यांच्या सह आडते बहुसंख्येने  शेतकरी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments