श्राद्धा आर्या साडीत दिसते खूप सुंदर, पाहा तिचे फोटो


टीव्ही सीरियल 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याने तिचा ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केला.
श्रद्धा आर्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अभिनेत्री श्रद्धा आर्य सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 2.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या श्रद्धा आर्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

इन्स्टाग्रामवरील आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे श्रद्धा आर्या चर्चेत असते.

श्रद्धा आर्याने टीव्हीवर 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की', 'तुम्हारी पाखी' अशा अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. 
आपले व्हिडीओ आणि फोटो ती फॅन्ससोबत शेअर करत असते.


 

Post a Comment

0 Comments