बोरगाव/प्रतिनिधी;
राष्ट्रीय खेळाडू मा.नामदेव श्रीपती चौगले (संस्थापक अध्यक्ष सक्षम फौंडेशन) यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव गावामध्ये रक्तदान शिबिरयावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले . विशेष म्हणजे यावेळी गावातील महिला सौ. ताई सागर कांबळे यांनी रक्तदान केले.
यावेळी डी.एस. लवटे यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत बँकेचे मा.चेअरमन प्रकाश देसाई (आप्पा), गावचे सरपंच ए. बी. कांबळे व सर्व सदस्य, गावचे पोलिस पाटील संदीप पाटील , तंटामुक्त अध्यक्ष एम. एम. पाटील,मयुर कांबळे, धनाजी संकपाळ, संतोष पाटील, अंकुश पाटील,सतिश पाटील, रवी चौगले, मंदार पाटील,कृष्णात पाटील, पृथ्वीराज चौगलेे,सागर जगताप, प्रवीण गाडगीळ, प्रतिक संभाजी खोत,प्रतिक चौगले,सुरज पाटील, प्रकाश खोत,महेश चौगले ,पशु संवर्धनचे सर्व कर्मचारी व रक्तदाते तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments