नाशिक: सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या ४ एकर कोथिंबिरीतुन विक्रमी १२ लाख ४१ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
४१ दिवसात हेमाडे यांनी खूप मेहनत केली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. दापुर येथील व्यापारी शिवाजीराव दराडे यांनी हि कोथिंबीर खरेदी केली. पैसे मिळाल्यानंतर या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
0 Comments