लाजरस कदम/ वाठार;
हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये आज एक जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला आहे .
दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्याच्या घराशेजारीच आज एक कोरोणा रुग्ण आढळून आला आहे.
कोरोना टेस्ट केल्यावर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्याच्या संपर्कात आला होता. तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५ झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे घरीच रहा,सुरक्षित रहा.
0 Comments