बार्शी शहरात आज दिवसभरात १२ तर ग्रामीण भागात ०७ पॉझिटिव्ह रुग्ण

बार्शी कोरोना अपडेट


बार्शी शहर
सुभाषनगर ०१
भिसे प्लाँट ०१
तुळजापूर रोड ०२
सोलापूर रोड ०१
हांडे गल्ली ०१
लक्ष्मी नगर ०१
लहुजी चौक ०१
डमरे गल्ली ०१
आडवा रस्ता ०२
सनगर गल्ली ०१

बार्शी ग्रामीण:
वैराग ०४
शेळगांव ०१
मळेगांव ०१
तडवले(या) ०१

आज १८२ अहवालापैकी १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील ५४ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची ११३६ झाली आहे. ४१५ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ६७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.


Post a Comment

0 Comments