पंढरपूर हादरले; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाराम पाटील यांचा कोरोनाने घेतला बळी



पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाराम पाटील यांचा कोरोनाने घेतला आहे, त्यामुळे पंढरपूर तालुक्याला हादरा बसला आहे.

त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या आहेत, त्यांनाही कोरोना ची लागण झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री सोलापूर येतील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्याचे निधन झाले, त्याच्या घरातील अन्य सदस्यांना हि कोरोनाची लागण झाल्याचे समजते त्यांच्यावर उपचार चालू आहेत, ह्या घटनेने सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments