विजय कोळेकर/ पेठ वडगाव:
आज सकाळी शिवाजीराजे पतसंस्था परिसर एक, साळी गल्ली एक, बुरुड गल्ली एक, कोल्हापूर रोड वरील एक, भादोले रोड एक, पेठ वडगाव एक ,वडगाव हायस्कूल परिसर एक असे सात जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले. आतापर्यंत पेठवडगाव मध्ये ३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनत चालली आहे. लोकांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
0 Comments