लाजरस कदम/ वाठार;
त्यांना काही प्रमाणात सर्दी,ताप आल्यावर दवाखान्यात नेण्यात आले होते. कोरोना टेस्ट केल्यावर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने औषध फवारणी केली आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४ झाली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की घरातून कामा शिवाय बाहेर पडू नका .घरीच रहा,सुरक्षित रहा.
0 Comments