आंदोलन फसल्याने सदाभाऊ खोत भ्रमिष्ठ: राजू शेट्टी


सदाभाऊ खोत यांचे आंदोलन फसले आहे. आंदोलनाचा फज्जा उडालेला आहे. त्यात शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळलेले आहेत. असा पलटवार स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर केला.

दुधाच्या प्रश्नावर आंदोलन करताय आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी जे निर्णय घेतात, धोरण ठरवतात त्यांच्यावर टीका करण्याऐवजी माझ्यावर टीका करत आहेत.  मिळालेल्या अपयशातून भ्रमिष्ठा सारखे वक्तव्य करत आहेत. आणि फक्त प्रसिद्धीसाठी माझ्यावर टीका आहे असेही शेट्टी म्हणाले .


Post a Comment

0 Comments