दि,०७ ऑगस्ट शहर १६ तर ग्रामीण २७ असे एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह
बार्शी शहर
तेलगिरणी चौक ०१
पाटील प्लाँट ०१
एकवीराआई मंदिर जवळ ०२
सुतार नेट ०१
जावळी प्लाँट ०१
अलिपुर रोड ०२
टाकणखर रोड ०१
ऐनापूर रोड ०१
कसबा पेठ ०१
झाडबुके मैदान ०१
सुश्रुत हॉस्पिटल ०१
रोडगा रस्ता ०१
बारंगुळे प्लाँट ०१
बार्शी ०१
बार्शी ग्रामीण:
वैराग ०३
खामगांव ०३
पानगांव ०१
कव्हे ०१
दहिटणे ०१
भालगांव ०१
पांगरी ०१
मळेगांव ०१
घारी १२
उंबरगे ०१
साकत ०१
चिखर्डे ०१
आज ३०५ अहवालापैकी ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील २५ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची १२०४ झाली आहे. ३९९ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ७१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
लोकवार्ता अपडेट बार्शी, सोलापूर
0 Comments