बार्शी तालुक्यात आज २५ कोरोना पॉझिटिव्ह



शहर १६ तर ग्रामीण ९ असे एकूण २५ रुग्ण पॉझिटिव्ह

बार्शी शहर
मंगळवार पेठ ०३
सनगर गल्ली ०२
राऊत गल्ली ०३
वाणी प्लाँट ०२
सोलापूर रोड ०१
भवानी पेठ ०१
जैन मंदिर जवळ ०१
फुले प्लाँट ०१
जावळी प्लाँट ०१
लक्ष्मी नगर ०१

बार्शी ग्रामीण:
शेळगांव ०३
चिंचोली ०१
मळेगांव ०१
घारी ०२
धामणगाव (दु) ०१
उंबरगे ०१

आज ३४६ अहवालापैकी २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील ३९ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची ११६१ झाली आहे. ३९९  रुग्णावर उपचार चालू आहेत तर ७१८  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

लोकवार्ता अपडेट बार्शी

Post a Comment

0 Comments