वाठारमध्ये कोरोनाचा शिरकाव ; पहिला रुग्ण आढळला


लाजरस कदम/वाठार:

आज पहिल्यादा वाठार मध्ये १ पेशंट आढळून आला आहे. तो व्यक्ती काही दिवसांपूर्वी इचलकरंजीला जाऊन आली होता, तर त्याना काही प्रमाणात त्रास होत असल्याने त्याना दवाखान्यात नेण्यात आले. 
 
त्याचा स्वँब टेस्ट केल्यावर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांना सीपीआर दवाखान्यात नेण्यात आले. तसेच त्यांच्या घरातील सगळयांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या आदेशानुसार उदयापासून ३ दिवस १००%  गाव बंद करण्यात येणार आहे

Post a Comment

1 Comments