वाठार/ लाजरास कदम
दोनच दिवसांपूर्वी वाठार मध्ये एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच व्यक्तीच्या घरातील त्याच्या बायकोचा व सुनेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरी गावातील नागरिकाने काळजी घेऊन सॅनिटाजर, मास्क, सोशल डिसस्टिंग आदी नियमाचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. तसेच ग्रामपंचायततर्फे गावामध्ये आज औषध फवारणी करण्यात आली.
दोन दिवसापासून वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments