(प्रतिकात्मक चित्र.....गुगल)
करमाळा/प्रतिनिधी:
पांडे गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे
२८ जुलै ते ६ ऑगस्ट ह्या दहा दिवसांमध्ये गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून कंटेंनमेंट झोन जाहीर केले असून गावातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिटेन्स आदी नियमाचे पालन करून कोरोना चा संसर्ग थांबवण्यासाठी व गाव सुरक्षित करण्यासाठी मदत करावी असे अवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments