धाराशिव - धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे, केसरबाई ज्ञानदेव करवर तसेच अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर, सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश मगर आणि सह्यादी राजेनिंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.
0 Comments