आपुलकी संस्थेचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात

वर्धापन दिनानिमित्त आई जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर चेतन बोराडे यांनी केले तसेच ,आपण समाज हितार्थ सतत काहीना काही कृती केल्या पाहिजे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

 याप्रसंगी  जनार्दन काटे जिल्हा परिषद परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षक वृंद मॅडम विद्यार्थी वर्ग कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते यात सर्वांच्या आभार संस्थेच्या सर्विस सर्व सविता दरंदले राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments