श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र विद्यालय बार्शी तील किमान कौशल्य विभागात कार्यरत असलेल्या प्रा. प्रेरणा स्वप्निल पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये मराठी विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी. देबडवार,संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील,बी.के.भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मारूती भांडवलकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments