शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे की नाही? पाहा येथेदेशभरातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजना* लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते.

दरम्यान या योजनेचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र या योजनेच्या लाभार्त्यांच्या यादीत नाव आहे की हे कसे तपासाचे हे जाणून घेऊयात.

 पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लीक करावे लागेल. त्यानंतर Know Your Status हा पर्याय निवडावा. त्यानंतर  रजिस्ट्रेशन नंबर टाकून यादीत नाव आहे की नाही हे चेक करावे.

Post a Comment

0 Comments