धक्कादायक | इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून लैंगिक अत्याचार


धाराशिव |

 इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणावर धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक २० वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)  एका गावातील एका तरुणानी नमुद मुलीस इन्स्टाग्रामवर असलेल्या ओळखीतुन बोलावून घेवून तीस जेवण करण्याचे बहान्याने नेहुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-३७६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments