भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती..!भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टल सर्विस (GDS) अंतर्गत रिक्त शाखा पोस्ट मास्टर्स (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (एबीपीएम), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (बीपीओ) या पदाच्या 40,000 रिक्त भरण्यात येणार असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

शैक्षणिक पात्रता
मॅट्रिक किंवा 10 वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास पूर्ण केला असावा.
तसेच उमेदवाराने माध्यमिक शालेय स्तरावर त्याच्या/तिच्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा.

निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांचे फॉर्म सत्यापित करणे आवश्यक आहे.
गुणवत्ता यादी उमेदवारांच्या ऑनलाइन नोंदणीवर आधारित असेल आणि अंतिम निवड 10वीच्या परीक्षेतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.

वयमर्यादा:
18 ते 40 वर्षांच्या दरम्यान

अर्ज फी:
सामान्य - रु. 150
इतर मागासवर्गीय – रु. 150
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग - रु. 150
महिला उमेदवार - रु. 150
अनुसूचित जाती - मोफत
अनुसूचित जमाती - मोफत
अक्षम – विनामूल्य

Post a Comment

0 Comments