जान्हवी कपूरवर होतंय प्रेमाचा वर्षाव, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट रिलीज झाला.


मात्र, बवाल चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आता जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आलीये. 

जान्हवी कपूर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना जान्हवी कपूर दिसत आहे.


जान्हवी कपूर ‘मिस्टर अॅन्ड मिसेस माही’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय. आता नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 

या पोस्टमध्ये जान्हवी कपूरने मिस्टर अॅन्ड मिसेस माही चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.

Post a Comment

0 Comments